Sea Turtle Conservation : महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर 1 लाखांहून अधिक कासवांचा जन्म; पहिल्यांदाच 'या' नव्या समुद्रकिनाऱ्यांवर आढळली घरटी, 54 हजार पिलांची समुद्राकडे वाटचाल

Maharashtra Olive Ridley turtle conservation : महाराष्ट्रातील 56 समुद्रकिनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांची 1,724 घरटी नोंदली गेली. त्यातून 1.08 लाखांहून अधिक पिलांना समुद्रात सोडण्यात आले.
Why are Olive Ridley turtles important?

Why are Olive Ridley turtles important?

esakal

Updated on: 

रत्नागिरी : वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ हंगामात राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर १ हजार ७२४ कासवांच्या घरट्यांची नोंद (Ratnagiri sea turtle nesting season update) झाली. त्यातून १ लाख ८ हजार ५९६ कासवांच्या पिलांना यशस्वीरीत्या समुद्रात सोडण्यात आले. उबवणीचे प्रमाण ६१.२० टक्के नोंदविले गेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरट्यांमधील ५४ हजार २२७ पिलांना समुद्रात सोडण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Mukhyamantri Vayoshri Yojana
12-year-old girl end her life
Ratnagiri ST GPS Tracking
Ganpatipule Temple Dress Code 2027
Marathi News Esakal
www.esakal.com