Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? ठाकरे गटाचे 'एवढे' खासदार महायुतीमध्ये जाणार; उदय सामंतांच्या सूचक पोस्टने तर्कवितर्कांना उधाण

Why Uday Samant's WhatsApp Status Created Political Buzz : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार महायुतीत जाण्याच्या चर्चेमुळे संभाव्य राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत.
Why did Uday Samant post a cryptic WhatsApp status?

Why did Uday Samant post a cryptic WhatsApp status?

esakal

Updated on

रत्नागिरी : राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वादळ येण्याचे संकेत मिळत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या एका सूचक स्टेटसने सध्या (Uday Samant WhatsApp status political message) कोकणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘मोठे मोठे गार केले गंमतमध्ये...!’ अशा आशयाचे हे स्टेटस् व्हायरल झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Uday Samant Ratnagiri investment announcement
Sadabhau Khot latest political statement
Uday Samant Operation Tiger latest news
Satara
Marathi News Esakal
www.esakal.com