Konkan Pune Highway : कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला! ताम्हिणी, भोर अन् आंबेनळी घाट बंद झाल्याने चाकरमान्यांवर मोठे संकट; शेकडो किलोमीटरचा मारावा लागणार वळसा!

Tamhini Ghat road collapse latest update : मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. भोर आणि आंबेनळी घाटही बंद असल्याने कोकण-पुणे संपर्क विस्कळीत झाला असून प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
Tamhini Ghat closed due to heavy rain

Tamhini Ghat closed due to heavy rain

esakal

Updated on

खेड : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या प्रमुख घाटमार्गांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. महाड-पुणे मार्गावरील महत्त्वाचा दुवा असलेल्या ताम्हिणी घाटात रस्ता खचल्याची घटना घडली (Konkan Pune highway closure news) आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ताम्हिणी घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद केल्यामुळे कोकणातून पुण्याच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com