Maharashtra Rainfall: यंदा 34 टक्के कमी पाऊस; ट्रिगर-1 मध्ये समावेश

34 Percent Rainfall Deficit Puts Maharashtra Farmers Under Pressure: यंदा ३४ टक्के कमी पाऊस; ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थितीचे मूल्यांकन
Maharashtra Records 34 Percent Less Rainfall This Year Trigger One Drought Criteria Put Agriculture and Farmers Under Pressure

Maharashtra Records 34 Percent Less Rainfall This Year Trigger One Drought Criteria Put Agriculture and Farmers Under Pressure

esakal

Updated on: 

राजापुरात दुष्काळाच्या झळा - मालिका भाग 1

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांच्या मध्यवर्ती राजापूर तालुका आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा तुलनेमध्ये कमी पाऊस झाला. त्यातून मुबलक प्रमाणात पाऊस पडणार्‍या राजापूर तालुक्याचा गेल्या दोन दशकांच्या कालावधीत यावर्षी प्रथमच दुष्काळाच्या ट्रिगर-1’मध्ये समावेश झाला आहे. अनेकवेळा प्रशासकीय कागदोपत्री आणि वास्तवातील स्थिती यामध्ये अनेकवेळा तफावत पाहायला मिळते; मात्र यंदाची स्थिती त्याला अपवाद असून, प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे वास्तव्यात दुष्काळग्रस्त स्थिती आहे. याचा सर्वाधिक परिणाम भातशेतीवर दिसत आहे तसेच भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या अशा राजापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव या मालिकेतून मांडण्यात आले आहे...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com