Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबाग, पनवेलसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना गुरुवारी सुट्टी, मात्र शिक्षक-कर्मचाऱ्यांना हजेरी अनिवार्य
Raigad district declared a school holiday in seven talukas following the IMD's heavy to extremely heavy rainfall alert.

Raigad district declared a school holiday in seven talukas following the IMD's heavy to extremely heavy rainfall alert.

Sakal

Updated on

पाली : भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांमध्ये गुरुवारी (ता. 2) सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com