Minister Bharat Gogawale
esakal
चिपळूण : लोकसभा, विधानसभा आम्ही महायुती म्हणून लढलो. आगामी निवडणुका देखील नेत्यांमध्ये समन्वय राखून महायुतीनेच लढल्या जातील. मात्र, कोठे अडचण असेल अशा अपवादात्मक ठिकाणी निर्णय होईल. यासाठी आमचीही तयारी आहे, असे फलोत्पादन व रोजगार हमी खारभूमी मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सांगितले.