Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

Raigad collector orders daytime restriction on dumpers: रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; पालीतील मुख्य रस्त्यांवर दिवसा अवजड वाहनांना पूर्ण बंदी, भाविक व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
Pali Gets Traffic Relief as Heavy Vehicles Face Daytime Entry Ban

Pali Gets Traffic Relief as Heavy Vehicles Face Daytime Entry Ban

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आणि अपघातांच्या सत्राला अखेर चाप बसणार आहे. पाली नगरपंचायतीने केलेल्या ठरावाची आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाली शहरातील मुख्य मार्गांवर सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सर्व प्रकारच्या अवजड वाहन वाहतुकीस (डम्पर व इतर मोठी वाहने) पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून डंपरच्या मनस्तापाने त्रस्त असलेल्या पालीकरांना आणि भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com