Ravindra Chavan
esakal
मालवण : मालवणवासीयांनी चुकीच्या व्यक्ती व चुकीच्या विचारधारांच्या हाती सत्ता देऊ नये. नगरपालिकेवर शतप्रतिशत भाजपची सत्ता आणावी, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी येथे आयोजित प्रचार सभेत केले.