

New Political Chapter in Malvan
sakal
मालवण : येथील पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २१) जाहीर झाला. यात आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने १० जागांसह नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.