Why is Mandangad highway project delayed?
esakal
मंडणगड : राजेवाडी-लोणंद-आंबडवे या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी मंडणगड तालुक्याला १६ कोटी ३४ लाख ५३ हजार ५०३ रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही, प्रत्यक्षात मात्र केवळ ७ कोटी ९१ लाख ३४ हजार ३३६ रुपयांचेच वाटप झाल्याची बाब उघड झाली (Mandangad highway fund allocation delay) आहे. निधी वाटपातील ही दिरंगाई आणि पुनर्वसनाच्या ठोस नियोजनाअभावी बाधितांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.