Mandwa Gateway Ferry Suspension: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान मांडवा-गेटवे जलवाहतूक पूर्णपणे बंद

पावसाळ्यातील समुद्री धोक्यांच्या पार्श्वभूमीवर मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाचा निर्णय
Transit Suspension: Mandwa-Gateway Ferry Services Halted for Monsoon Season

Transit Suspension: Mandwa-Gateway Ferry Services Halted for Monsoon Season

Sakal

Updated on

पाली : पावसाळी हंगामात समुद्रातील संभाव्य धोके आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन, मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावरील सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक सेवा २६ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित प्रशासनाकडून अधिकृतपणे ही माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com