how mangoes are ripened in India
esakal
तुर्भे (रायगड) : एपीएमसी बाजारात आंब्याचा हंगाम जोरात सुरू झाला असून, विविध प्रकारचे आंबे दाखल होत (artificial mango ripening health risks) आहेत. कोकणातील हापूसपासून ते कर्नाटक, केरळमधील बदामी, तोतापुरी, गुजरातचा गुलाब, कर्नाटकी आणि केरळी आंब्यांपर्यंत आवक सुरू आहे. मात्र, या आंब्यांना कृत्रिमरीत्या आणि चुकीच्या पद्धतीने पिकवले जात नाही ना, याकडे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विशेष लक्ष ठेवून आहे.