Maratha Reservation: कुणबी-मराठा पुरावे 24 पर्यंत जमा करावेत; प्रशासनाचे आवाहन

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation Kunbi Modi Lipiesakal
Published on

Konkan : मराठा-कुणबी व कुणबी-मराठा उपलब्ध पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे विशेष कक्षात २१ ते २४ नोव्हेंबर कालावधीत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservationला विरोध करुन Chhagan Bhujbal यांना नेमका काय फायदा होणार?

शासनाच्या ७ सप्टेंबरच्या निर्णयानुसार, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र जिल्ह्यातील पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात २१ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आपली एकजूट अशीच कायम ठेवा मनोज जरांगे पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Infrastructure Milestone: Transport Minister Pratap Sarnaik Approves ₹14 Crore for Pali Bus Depot
Nitesh Rane BJP joining event Sindhudurg
Why Mumbai-Goa Highway work is delayed
Gopalgad Fort ownership dispute in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com