

discusses Marathi language
sakal
रत्नागिरी: महाराष्ट्रात हिंदी या तिसऱ्या भाषेच्या सक्तीला ९० टक्के लोकांचा विरोध आहे, हे नरेंद्र जाधव समितीच्या दौऱ्यातूनही स्पष्ट झाले आहे. या विरोधामागे केवळ भाषिक कारणे नसून, शिक्षण, रोजगार आणि राज्याच्या अस्मितेशी जोडलेले व्यापक प्रश्न आहेत. मराठी भाषा मरू नये यासाठी साहित्यिकांसह सर्वांनी प्रयत्न करायला हवे; परंतु तसे दिसत नाही.