Dapoli Crime: लग्नाच्या आमिषाने ४ वर्षे विवाहितेशी ठेवले संबंध, गर्भपात केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Case Filed Over Alleged Exploitation of Married Woman: चार वर्षांच्या संबंधांनंतर गर्भपात केल्याचा आरोप; विवाहित महिलेची पोलिसांत तक्रार
Four Year Relationship on Promise of Marriage Abortion Allegation Against Man as Police Register Case in Maharashtra

Four Year Relationship on Promise of Marriage Abortion Allegation Against Man as Police Register Case in Maharashtra

sakal

Updated on: 

दापोली: लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी लैंगिक अत्याचार करून तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून घेतल्याचा आरोप असलेल्या एका प्रौढावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मुश्ताक गफार रखांगे (वय ५०) याने २०२२ पासून २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दिली आहे.

Loading content, please wait...