आगामी निवडणुकीत मुंबईतील जनता त्यांना मूठमाती देईल. दोन अंकी संख्या जरी यांच्या नगरसेवकांची येणार नाही, अशी स्थिती जनताच निर्माण करेल, असेही श्री. शेलार यांनी सांगितले.
मालवण : ज्यांनी कुटुंबासोबत दगा केला, ज्यांनी मित्रपक्षासोबत दगा दिला, ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता महाविकास आघाडीसोबतच दगा करतील, असे भाकीत सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी केले आहे.