आता स्थानिक माणसाबरोबर लग्न केल्यामुळे ती आता येथील रहिवासी झाली. ती रहिवासी झाल्यामुळे ती सुद्धा दाखला अशा पद्धतीने चिपळूणमधूनच घेऊन गेलेली आहे.
रत्नागिरी : मुंबई, पुणे या महानगरापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशीय नागरिकांचे (Bangladeshi Citizen) खोट्या दाखल्यांचे प्रमाण अधिक आहे. याबाबत गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता.