Yogesh Kadam : 'सगळं काही तोलूनमापूनच होणार'; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Minister Yogesh Kadam : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही युतीचे पालन करून लढवल्या जातील; पण तिथे देखील सगळे तोलूनमापून होणारच आहे.
Yogesh Kadam
Minister Yogesh Kadamesakal
Updated on
Summary

"ज्यांनी विधानसभेला महायुतीच्या विरोधात काम केले त्यांचा अहवाल भाजपच्या व महायुतीच्या नेत्यांकडे गेला आहे."

दापोली : राज्यात महायुतीत नाराजी असल्याचे चर्चा सध्या रंगल्या आहेत. पालकमंत्रिपदावरून धुसफूस सुरू आहे; मात्र या सगळ्या नाराजीच्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फेटाळल्या आहेत. अशातच शिवसेनेचे युवानेते गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दापोली मतदारसंघातील एका कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्‍या निवडणुका या युती म्हणूनच एकत्र लढवल्या जातील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com