Pali Bus Stand : पाली बसस्थानक नूतनीकरणासाठी मनसेचे परिवहन मंत्र्यांना मनसेचे साकडे; वेळेत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम ४ ते ५ वर्षांपासून ठप्प आहे.
pratap sarnaik

pratap sarnaik

sakal

Updated on

पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम ४ ते ५ वर्षांपासून ठप्प आहे. त्यामुळे या बसस्थानकाची निवारा शेड आणि नवीन सुसज्ज बसस्थानक बांधकामाच्या संदर्भात मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी मंगळवारी (ता. 25) राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. नूतनीकरणाचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com