esakal | SINDHUDURGA : खासदार विनायक राऊत उद्यापासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudurga

खासदार विनायक राऊत उद्यापासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर उद्या (ता.1) आहेत. त्यांचा नियोजित दौरा असा ः सकाळी 11 वाजता कुडाळ-पिंगुळी-पाट रस्त्यांची पहाणी, दुपारी 12 वाजता सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ भेट व आढावा, दुपारी 1.30 वाजता आजगाव (ता.सावंतवाडी) बीएसएनल मोबाईल टॉवर लोकार्पण सोहळयास उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता नियोजित शासकीय वैदयकिय महाविदयालय सिंधुदुर्ग ओरोस पहाणी, सायंकाळी 5 वाजता - ऑल इंडिया युनियन बँक सेना युनियन संतोष राणे सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थिती.

(समर्थ मंगल कार्यालय कोळंब, ता.मालवण) 2 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजता जिल्हा प्रशासन अधिकारी नगरविकास यांच्याशी चर्चा संदर्भ वैशिष्टयपूर्ण निधी स्थळ खासदार विनायक राऊत संपर्क कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद दुपारी 12 वाजता आंजिवडेकडे प्रयाण, दुपारी 2.30 वाजता आंजिवडे (ता.कुडाळ) घाटरस्ता पहाणी, स्थळ (राधाकृष्ण सांस्कृतिक हॉल माणगांव).

loading image
go to top