Farmers and scientists at Mulde DUS Testing Centre celebrating national registration of new crop varieties.

Farmers and scientists at Mulde DUS Testing Centre celebrating national registration of new crop varieties.

sakal

Sindhudurg DUS Centre : मुळदे डस चाचणी केंद्राची देशपातळीवर छाप! सिंधुदुर्गातील पिकांच्या नव्या वाणांना राष्ट्रीय मानांकन

Free Crop Variety Registration : कोकणातील शेतकऱ्यांच्या मेहनतीला संशोधनाची जोड मिळाल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण मुळदे येथील डस चाचणी केंद्राने दाखवून दिले आहे.
Published on

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात कार्यान्वित डस चाचणी केंद्राच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील विविध पिकांच्या चार जातींना राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे. याशिवाय रायगडमधील तीन वाणांचाही सन्मान झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com