Raigad : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; साडेपाच तासांनी आग आटोक्यात, नेमकं काय घडलं..

माणगावपासून एक किलोमीटरच्या अंतरावर असताना ट्रकमधील असलेल्या साहित्याला अचानकपणे आग लागली. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रकला रस्त्याच्या बाजूला उभे केले.स्थानिक नागरिकांनी माणगाव अग्निशमन दलाला व पोलीस प्रशासन यांना संपर्क साधला.
Blazing truck on Mumbai-Goa highway; firefighters battle flames for over five hours.
Blazing truck on Mumbai-Goa highway; firefighters battle flames for over five hours.Sakal
Updated on

-अमित गवळे

पाली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव जवळ सोमवारी (ता. 5) मध्यरात्री बाराच्या सुमारास एका ट्रकला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दल व स्थानिकांना तब्बल साडेपाच तास लागले. आगीचे व धुराचे लोळ दूरवर दिसत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com