

Mumbai Goa Highway Traffic Safety Overgrown Grass on Road Dividers Obstructs Visibility and Raises Accident Concerns Among Drivers
esakal
-अमित गवळे
पाली: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक नवी आणि गंभीर समस्या समोर आली आहे. महामार्गाच्या दुभाजकांवर (डिव्हायडर) मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे आणि झाडी वाढली असून त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवतांना अडथळा निर्माण होत आहे.