Uday Samant: रत्नागिरीतून पनवेल साडेचार तासात तर कोल्हापूर दीड तासात; गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होणार : उदय सामंत

Mumbai-Goa Highway Work Nears Completion: रत्नागिरीहून पनवेल साडेचार ते पाच तासांत, तर कोल्हापूर दीड ते पावणेदोन तासांत गाठता येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
Uday Samant

Uday Samant

esakal

Updated on

रत्नागिरी: संपूर्ण कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. आगामी गणेशोत्सवात गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि विनाअडथळा होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. कशेडी घाटातील दरडीसह महामार्गावर पडणाऱ्या दरडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com