परराज्यातील निवडणुकीचा मुंबई-गोवा हायवेच्या कामावर परिणाम, बांधकाम रखडले

Mumbai Goa Highway मुंबई गोवा हायवेचं काम मे महिन्यात पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात कामाची गती पाहता हे काम पावसाळा संपेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
परराज्यातील निवडणुकीचा मुंबई-गोवा हायवेच्या कामावर परिणाम, बांधकाम रखडले
Updated on

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आलेले पश्चिम बंगालमधील कामगार निवडणुकीसाठी गावी गेले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील इतर बांधकामांची गती मंदावली आहे. कामगार नाही तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वेळेत कसा पूर्ण होणार, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com