Amba Ghat Tunnel : आंबा घाटातून प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि वेगवान; मंत्री गडकरींनी 'या' महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत दिलं मोठं आश्वासन, थेट केंद्राकडून मिळणार निधी?

Mumbai Goa Highway latest update : कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या आंबा घाटात भुयारी मार्ग उभारण्याच्या प्रस्तावावर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली.
Mumbai Goa Highway latest construction update

Mumbai Goa Highway latest construction update

esakal

Updated on

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. ४) नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे आणि आंबा घाटातील प्रस्तावित भुयारी मार्ग (Amba Ghat Tunnel project latest news) या प्रकल्पांना गती देण्यासाठी चर्चा झाली. तसेच, कोकणातील रस्ते विकास, पायाभूत सुविधा आणि दळणवळणांच्या अनेक प्रलंबित विषयांवर सकारात्मक निर्देश देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com