Why is toll starting on incomplete Mumbai-Goa Highway?
esakal
चिपळूण : कोकणवासीयांसाठी जीवनरेखा मानला जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अजूनही पूर्णपणे तयार झालेला नसताना आता या मार्गावर टोलनाके सुरू करण्याची तयारी (Mumbai-Goa Highway toll latest news) सुरू झाल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.