सांगली : आष्ट्यात बारमालकाकडून माजी नगरसेवकावर खुनी हल्ला

आठ जणांविरुद्ध गुन्हा; चौघांना अटक
आठ जणांविरुद्ध गुन्हा
आठ जणांविरुद्ध गुन्हाsakal

आष्टा: नातेवाईकांची बदनामी करण्याच्या कारणावरून बारमालकाच्या टोळीने लोखंडी गज, काठ्यांनी केलेल्या मारामारीत माजी नगरसेवक संदीप तांबवेकर व त्यांचे बंधू प्रदीप तांबवेकर हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी संदीप तांबवेकर यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे; तर विशाल शिवाजी पवार, विश्वजित ऊर्फ पोपट दिलीप गायकवाड, किरण निवृत्ती मस्के, संग्राम अर्जुन सूर्यवंशी यांना अटक केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी नातेवाईकांची कोणीतरी बदनामी करीत असल्याची माहिती विशाल यांना दिली होती. याबाबत विचारणा करण्यासाठी विशाल यांनी संदीप यांना फोन करून बोलावले होते. संदीप हे बंधू प्रदीप यांना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com