Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

sudden structural damage reported in Beladarwadi village Maharashtra: फोंडाघाटमध्ये चार घरांच्या भिंतींना रातोरात तडे; भूकंपाची नोंद नसल्याने नागरिकांमध्ये भीती, प्रशासनाने कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण केले.
Strange Incident in Maharashtra Village as Multiple Houses Develop Sudden Cracks

Strange Incident in Maharashtra Village as Multiple Houses Develop Sudden Cracks

sakal

Updated on

कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात मंगळवारी (ता. २३) रात्री चार घरांच्या भिंतींना तडे गेले. ही घटना घरातील मंडळींच्या लक्षात आज सकाळी आली; मात्र तडे नेमके कशामुळे गेले, याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भूकंपाची नोंदही नाही. अचानक झालेल्या घटनेने गूढ निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com