Raigad Education : इंग्रजी शिकण्याची नवी वाट; नवघर जिप शाळेचा ‘बँक ऑफ वर्ड’ उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ठरतोय वरदान!

English Bank Of Word : नवघर जिल्हा परिषद शाळेतील ‘बँक ऑफ वर्ड’ या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्दसंपत्ती, उच्चार आणि वाक्यरचना कौशल्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरतो आहे.
Navaghar ZP School Introduces ‘Bank of Word’ Initiative

Navaghar ZP School Introduces ‘Bank of Word’ Initiative

Sakal

Updated on

पाली : रायगड जिल्हा परिषद शाळा नवघर येथे इंग्रजी शिक्षणासाठी एक आगळावेगळा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळेतील उपशिक्षिका शीतल बळवंत पाटील गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ‘बँक ऑफ वर्ड’ नावाचा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्दसंपत्ती वाढत असून, स्पेलिंग पाठांतर, व्याख्या रचना आणि संवाद कौशल्य यामध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. आजच्या ग्लोबल काळात मराठी शाळांपुढे उभ्या असलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे इंग्रजी भाषेचे वाढते वर्चस्व. अनेक पालक, विद्यार्थी आणि समाजातील घटक यांना वाटते की इंग्रजी माध्यम म्हणजेच उज्वल भवितव्याची गुरुकिल्ली, तर मराठी माध्यम म्हणजे मागे राहण्याची शक्यता.

Loading content, please wait...

Related Stories

Teacher Award 2026 Sandeep Shinde Receives Pune District Honour After Transforming School And Guiding Students To Success
विद्यार्थ्यांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्याचे धडे   बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात अनोखा उपक्रम; कार्यशाळेत ३६५ विद्यार्थी सहभागी
Nagpur Rural Development
Students actively participated in campaigning, voting and counting, gaining first-hand experience of the electoral system.
Marathi News Esakal
www.esakal.com