

Mandave dam irrigation project
sakal
खेड: तालुक्यातील किंजळेतर्फे नातू, पुरे, तळे, कुडोशी आणि सुकिवली या पाच गावांतील जमीन ओलिताखाली आणून परिसर सुजलाम्-सुफलाम् करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित असलेला न्यू मांडवे लघुपाटबंधारे योजनेचा प्रकल्प ४५ वर्षांपासून रखडलेला आहे.