Nitesh Rane : "माझ्या वडिलांच्या आयुष्यात बाळासाहेबांनी जी भूमिका निभावली, ती माझ्या आयुष्यात CM फडणवीसांनी निभावली"

Nitesh Rane : ‘‘आक्रमक हिंदुत्व ही आज गरज बनली आहे. नारायण राणे हेही कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व आहे. त्या काळात त्यांनीही याबाबत कडवट भूमिका वेळोवेळी घेतली; मात्र त्यावेळी सोशल मीडिया नव्हता."
Nitesh Rane
Nitesh Raneesakal
Updated on
Summary

"शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व जहाल आणि अगदी टोकाचे होते. त्याचा प्रभाव त्यांच्यावरही होता. त्यामुळे आम्ही ‘ओरिजिनली’ हिंदुत्ववादी आहोत."

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : ‘‘आम्ही मुळात हिंदुत्ववादी आहोत. भाजपमुळे (BJP) आम्ही या हक्काच्या व्यासपीठावर आलो. आताची परिस्थिती पाहता कडवट हिंदुत्ववादी भूमिका माझ्या समाजासाठी, हिंदू धर्मासाठी (Hinduism) गरजेचीच होती. त्यामुळेच कोणत्याही इतर पदापेक्षा हिंदू म्हणून काम करणे हे माझे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे मानतो,’’ असे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com