Nitesh Rane : ग्रंथालयांचे वर्षभरात आधुनिकीकरण : नीतेश राणे ; ‘कोमसाप’चे साहित्य संमेलन उत्साहात

Sawantwadi : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद व कोकणाने मोठे योगदान दिले. गंगाराम गव्हाणकर, तसेच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी मायबोली सातासमुद्रा पार नेली.
Nitesh Rane : ग्रंथालयांचे वर्षभरात आधुनिकीकरण : नीतेश राणे ; ‘कोमसाप’चे साहित्य संमेलन उत्साहात
Sakal
Updated on

सावंतवाडी : कोकणातील अमूल्य साहित्य संपदेचे जतन करण्याची जबाबदारी शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे. साहित्याचा ठेवा असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये येणाऱ्या वर्षभरात आमूलाग्र बदल करत त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना पुढे आणत आहोत, अशी माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com