Olive Ridley Turtle : 1800 किमीचा अथांग प्रवास! जखमी अवस्थेतून सावरत 'धवललक्ष्मी' कासव रत्नागिरीच्या दिशेने; पाठीवर बसवलेल्या सॅटेलाईट टॅगने उलगडला थरार

Will Dhavallakshmi turtle lay eggs in Ratnagiri? : डहाणूहून सॅटेलाईट टॅगिंग करून सोडलेल्या ‘धवललक्ष्मी’ ऑलिव्ह रिडले कासवाने १८०० किलोमीटर प्रवास केला असून ते आता रत्नागिरी किनाऱ्याकडे येत आहे.
Ratnagiri coast marine wildlife news

Ratnagiri coast marine wildlife news

esakal

Updated on

रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील डहाणू येथून सॅटेलाईट टॅगिंग करून समुद्रात सोडलेले ‘धवललक्ष्मी’ नावाचे ऑलिव्ह रिडले कासव १८०० किलोमीटरचा प्रवास (Olive Ridley turtle migration in Maharashtra) करून आता रत्नागिरीच्या दिशेने येत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. हे कासव रत्नागिरीतील एखाद्या किनाऱ्यावर अंडी घालणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com