

Onkar Elephant Wafoli Airwadi
sakal
बांदा: गेले काही बांदा परिसरात स्थिरावलेला ओंकार हत्तीचा वावर आज सायंकाळी वाफोली आईरवाडी परिसरात होता. आईरवाडी येथील श्री देव आईरवस मंदिर परिसरात भर वस्तीत हत्ती आल्याने त्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.