esakal | मुंबई - गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर वाहतूक कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

raigad

मुंबई - गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर वाहतूक कोंडी

sakal_logo
By
अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली (जि. रायगड) : गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गुरुवारी (ता.9) मुंबई गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी बहुसंख्य वाहने पालीमार्गे वळवली आहेत. यामुळे पालीत वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.

loading image
go to top