रत्नागिरी : ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानविषयी प्रेम दाखवत स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी चोप दिला. यात जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले. त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात (Ratnagiri Police) गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.