Raigad School Rally: पाच्छापूर माध्यमिक विद्यालयात पालखी सोहळा व वृक्षदिंडीद्वारे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

पालखी सोहळा, वारकरी परंपरा आणि वृक्षदिंडीच्या माध्यमातून पाच्छापूर विद्यालयाचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम
The programme combined cultural traditions with a strong message of tree plantation and environmental protection.

The programme combined cultural traditions with a strong message of tree plantation and environmental protection.

Sakal

Updated on

पाली : श्री सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय, पाच्छापूर येथे सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शुक्रवारी (ता. 24)'पालखी सोहळा व वृक्षदिंडी'चे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळा, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संपूर्ण परिसर पर्यावरणमय करून टाकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com