
Traditional Clay Diyas Maintain Charm in Pali’s Modern Diwali.
Sakal
पाली : झगमगणाऱ्या विद्युत रोषणाईच्या युगातही दिवाळीच्या पारंपरिक मातीच्या दिव्यांचे आणि पणत्यांचे महत्व आजही अबाधित असल्याचे दिसत आहे. यंदाच्या दिवाळीसाठी पारंपरिक दिव्यांसोबतच विविध प्रकारचे आकर्षक दिवे व पणत्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.