Career Katta Paliwala College : पालीवाला महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी उत्साहात; विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला नवी दिशा

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत पालीतील शेठ जे. नौ. पालीवाला कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी करिअर संसद शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला.
Career Parliament oath ceremony held at Paliwala College under Career Katta initiative in Raigad

Career Parliament oath ceremony held at Paliwala College under Career Katta initiative in Raigad

Sakal

Updated on

पाली : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत पालीतील शेठ जे. नौ. पालीवाला कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स महाविद्यालय, पाली–सुधागड येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी करिअर संसद शपथविधी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com