Panval Waterfall Closed : बंदी असूनही पानवल धबधब्यावर पर्यटकांची गर्दी! धोकादायक स्टंट अन् फोटोबाजीमुळे अपघाताची भीती, सूचना फलकांकडे दुर्लक्ष

Panval waterfall Ratnagiri closed for tourists : रत्नागिरीतील पानवल धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, बंदीचे आदेश झुगारून पर्यटक धबधब्यात उतरत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?

Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?

esakal

Updated on

रत्नागिरी : सुरक्षेची गंभीर कारणे आणि वाढत्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे आणि पानवल ग्रामपंचायतीने पानवल धबधबा पर्यटकांसाठी बंद केला (Panval waterfall tourist safety warning) आहे. मात्र, प्रशासनाचे आदेश आणि प्रवेशद्वारावर लावलेले इशाऱ्यांचे फलकाकडे पर्यटक दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासनाकडून याकडे गांभीर्यांना पहावे, अशी मागणी केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Naikwadi Waterfalls Tourism
ranchi jungle waterfalls.
why is Ganpatipule beach closed again
Bhishacha Kada tourist safety Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com