Ratnagiri News : परशुराम घाटात गॅबियन वॉल खचली: दर्जाबाबत प्रश्नचिन्ह; वाहतुकीला धोका नसल्याचा दावा

पावसाळ्यात दुर्घटना घडू नये यासाठी धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे मागील पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्यात येत आहे.
Collapsed gabion wall at Parshuram Ghat raises questions on construction quality and public safety.
Collapsed gabion wall at Parshuram Ghat raises questions on construction quality and public safety.Sakal
Updated on

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्यादृष्टीने लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरू आहे; मात्र गॅबियन वॉल खचली आहे. यावरून गॅबियन उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com