Mumbai Goa Highway : कोकणवासीयांची चिंता वाढली! मे महिना उजाडला तरी परशुराम घाटातील काम अपूर्णच; यंदाही एकेरी वाहतुकीचा जाच?

Delay in Parshuram Ghat Gabion Wall Construction : परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम रखडल्याने पावसाळ्यापूर्वी धोका वाढला आहे. एकेरी वाहतूक सुरू असून दरडी कोसळण्याची शक्यता प्रवाशांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
Parshuram Ghat construction delay news

Parshuram Ghat construction delay news

esakal

Updated on

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Goa Highway) अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या परशुराम घाटातील गॅबियन वॉल उभारणीचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मे महिना सुरू झाला तरी हे काम अद्याप अपूर्णच आहे. सद्यस्थिती पाहता पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याने, यंदाचा पावसाळाही प्रवाशांसाठी आव्हानात्मक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Reality vs Promises: Incomplete Mumbai-Goa Highway Sparks Public Anger
Mumbai Goa Highway Toll
Mumbai Goa Highway latest update 2026
Nitin Gadkari’s Statement vs Ground Reality
Marathi News Esakal
www.esakal.com