Sindhudurg Farmer : नोकरी नव्हे शेती! पाट गावातील शेतकऱ्यांनी कलिंगडातून घडवले आर्थिक स्वावलंबन
Watermelon Farming : कुडाळ तालुक्यातील पाट गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक नोकरीच्या वाटा बाजूला सारत शेतीतूनच आर्थिक स्वावलंबन साध्य करून दाखवले आहे. कलिंगड शेतीला व्यवसायाचे स्वरूप देत त्यांनी मेहनत, नियोजन आणि आधुनिक पद्धतींच्या जोरावर यशस्वी उदरनिर्वाहाचा नवा मार्ग उभा केला आहे.
Farmers harvesting fresh watermelons in Pat village, Sindhudurg district.
म्हापण : कुडाळ तालुक्यातील पाट गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक नोकरीच्या वाटेऐवजी शेतीला व्यवसायाचे स्वरूप देत कलिंगड शेतीतून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श उभा केला आहे.