Petrol Pump Vehisles Line
sakal
पाली - इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता थेट रायगड जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. इंधनाचा तुटवडा निर्माण होईल आणि किमती गगनाला भिडतील, या भीतीने जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.