Phondaghat Heavy Vehicle Ban : फोंडाघाट मार्ग अवजड वाहनांसाठी बंद; वाचा पोलिस ठाण्यातील बैठकीत नेमका काय झाला निर्णय

Heavy Vehicle Ban Announced in Phondaghat : फोंडाघाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
phondaghat heavy vehicle restriction latest news

phondaghat heavy vehicle restriction latest news

esakal

Updated on

कणकवली : फोंडाघाटामध्ये (ता. कणकवली) मोऱ्यांची बांधकामे सुरू आहेत. तसेच, फोंडा मार्गावर नवीन पुलाचे काम सुरू आहे. तरीही या मार्गावरून सतत अवजड वाहने ये-जा करत असल्‍याने अपघातांची शक्‍यता निर्माण होत (heavy vehicle ban in phondaghat kankavli) आहे. त्‍यामुळे फोंडाघाटातून अवजड वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली पोलिस ठाण्यात झालेल्‍या बैठकीत घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com