केवळ फोटो

केवळ फोटो

केवळ फोटो


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मंगळवारी (ता. ४) होणाऱ्या मतमोजणीची आज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रंगीत तालीम घेतली. याप्रसंगी अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, सिंधुदुर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित आहेत.

फोटो ओळी
- rat3p12.jpg-
24M87511
रत्नागिरी ः मतमोजणीसाठी कक्षाची अशी असेल रचना.
- rat3p13.jpg-
P24M87512
रत्नागिरी ः मतमोजणीसंदर्भात कर्मचारी-अधिकारी यांनी प्रेझेंटेशन दाखवण्यात आले.
- rat3p14.jpg-
24M87513
रत्नागिरी ः प्रशिक्षणात सहभागी कर्मचारी.
- rat3p15.jpg-
24M87514
रत्नागिरी ः मतमोजणीविषयी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com