कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष किशोर पेडणेकर यांचे निधन...

संतोष कुळकर्णी
Friday, 31 July 2020

शांत, संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.

देवगड (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील कातवणेश्वर येथील रहिवासी तसेच श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि कुणकेश्वर गावचे माजी उपसरपंच किशोर दिनकर पेडणेकर (वय५३) यांचे आज निधन झाले. शांत, संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Kunkeshwar Devasthan Kishore Pednekar death in sindhudurg

Tags
टॉपिकस
Topic Tags: