Stray Cattle Nuisance:'राजापुरात मोकाट गुरांचा उपद्रव'; अपघातासह वाहतूककोंडी, दंडात्मक कारवाईची गरज

Stray Cattle Menace in Rajapur: मोकाट गुरांविरोधात कारवाई केली तर पकडलेल्या जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने शहरात कोंडवाडा उभारला आहे. त्याचे छप्पर मोडकळीस आलेले असून, छप्पराचे पत्रे सडलेले आहेत. रस्त्याच्या बाजूने त्याला झाडाझुडपांनी वेढलेले आहे. या कोंडवाड्याची पार दूरवस्था झाली आहे.
“Stray cattle blocking traffic in Rajapur; citizens demand strict action to prevent accidents and chaos.”

“Stray cattle blocking traffic in Rajapur; citizens demand strict action to prevent accidents and chaos.”

Sakal

Updated on

राजापूर : राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्त्यासह रहदारीच्या ठिकाणी दिवसा-रात्री मोकाट गुरे ठाण मांडून बसतात. त्यामुळे अनेकवेळा अपघात होत आहेत. त्यात मुक्या जनावरांचा मृत्यू होतो आणि वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागते. मोकाट गुरांची ही समस्या गंभीर होत आहे. याला गुरांच्या मालकांचा हलगर्जीपणा आणि गोधन संरक्षण जबाबदारी जाणिवेचा अभाव हीच प्रमुख कारणे आहेत. त्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी दंडात्मक कारवाईबरोबरच गोमालक शेतकर्‍यांमध्ये जाणीवजागृतीची गरज आहे.

-राजेंद्र बाईत

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com