Pali Sankashti crowd: संकष्टीला पालीत भक्तिसागर; बल्लाळेश्वर दर्शनासाठी गर्दी, अन्नछत्र बंद राहिल्याने भाविकांचा हिरमोड

संकष्टी चतुर्थीला पालीतील श्री बल्लाळेश्वर मंदिरात राज्यभरातून भाविकांची अलोट गर्दी; दर्शनासाठी पहाटेपासून रांगा, देवस्थान ट्रस्टकडून पाणी व इतर सोयींची चोख व्यवस्था
Spiritual Surge: Thousands Flock to Ballaleshwar Temple Pali on Sankashti Chaturthi

Spiritual Surge: Thousands Flock to Ballaleshwar Temple Pali on Sankashti Chaturthi

Sakal

Updated on

पाली : संकष्टी चतुर्थीला रविवारी (ता.5) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांचा भक्तीसागर लोटला होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने संकष्टी चतुर्थीला महाराष्ट्रातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

व्यावसायिक या सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यामुळे येथील अन्नछत्र बंद आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक आले होते मात्र यावेळी अन्नछत्र बंद असल्याने त्यांचा हिरमोड झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com